Ad will apear here
Next
बारा बलुतेदार महासंघाचा भाजपला पाठिंबा
मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना बारा बलुतेदार महासंघातर्फे पाठिंबा देण्यात येत आहे, असे महासंघाचे अध्यक्ष नागेश दत्तात्रेय जाधव यांनी गुरुवारी (ता. २४) जाहीर केले.

नागेश जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन बारा बलुतेदार समाजातील न्हावी, धोबी, कुंभार, सोनार, बेलदार, लोहार, सुतार, भोई, वडारी आदी अठरापगड जाती गुरुवारी भाजप उमेदवार राजेंद्र गावीत यांना पाठिंबा जाहीर करत आहोत.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZMSBO
Similar Posts
‘पालघर पोटनिवडणुकीत ‘कर्नाटक’चे प्रतिबिंब दिसेल’ पालघर : ‘कर्नाटकच्या विजयाचे प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालातही दिसेल,’ असा विश्वास भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी व्यक्‍त केला.
‘मोदी सरकारचे काम गांधी विचारांनुसार’ मुंबई : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबरला त्यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी अभिवादन केले आणि गांधी विचाराच्या प्रसारासाठी पदयात्रा काढल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे हजारो कार्यकर्त्यांच्या पदयात्रेचे नेतृत्व केले, तर प्रदेशाध्यक्ष
‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ मुंबई : ‘विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून, ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २४) व्यक्त केला, तर ‘निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपला
‘प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पाच वर्षे पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी असून, या कालावधीत भाजपला राज्यात पंचायत ते पार्लमेंट या सर्व स्तरावर पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविल्याबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language